अहमदनगर ब्रेकिंग : ज्येष्ठ भाजप नेत्याचे निधन

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत साठे यांचे मंगळवारी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. त्यांनी नगरसेवक, शहर अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved