पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी बेल बेलवंडी पोलीस ठाणे येथील कुविख्यात गुन्हेगार सलीम खाजा शेख उर्फ पाप्या व व विनोद जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तसेच या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच रक्कम पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

सलीम शेख याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना या गुन्हयाप्रकरणी न्यायाधीश एन जी शुक्ला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली. दरम्यानं सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे व जी के मुसळे यांनी काम पाहिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment