ब्रेकिंग! जिल्ह्याचे पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-   अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

याबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट कर माहिती दिली आहे. मुश्रीफ ट्विट मध्ये म्हणाले कि, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईल.

माझी तब्येत उत्तम आहे. अशा माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः ट्विटर द्वारे दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment