Ahmednagar NewsCorona Virus Marathi News

अहमदनगर शहरातील त्या कोविड सेंटरला विनोद तावडे यांनी भेट कर्मचार्‍यांना म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम निमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनोद तावडे नगरला आले होते. यावेळी तावडे यांनी नटराज कोविड सेंटरला भेट दिली.

तेथील कर्मचार्‍यांशी चर्चा करत स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे,

पी. डी. कुलकर्णी, चिपाडे आदी उपस्थित होते. कोविड सेंटरचे व्यवस्थापक कैलास मडके व उपचार करणारे डॉ. प्रसाद कळमकर यांनी तावडे यांचे स्वागत केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button