Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingCrime

भक्ष्याच्या मागे धावताना बिबट्या विहिरीत पडला आणि…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- भुकेला बिबट्या भक्ष्याच्या मागे धावताना झेप चुकल्याने विहिरीत पडला.

माळीझाप येथील त्रिंबक मुरलीधर मंडलिक यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी पहाटे ही घटना घडली. मंडलिक विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता

त्यांना विहिरीत बिबट्या दिसला.वन कर्मचाऱ्यांनी पिंजरा क्रेनच्या साहाय्याने विहिरीत सोडून.बिबट्याला सहीसलामत बाहेर काढले.

सुगाव बुद्रूक येथील रोपवाटिकेत नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button