ऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस राहणार बँका बंद! जाणून घ्या.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुट्ट्यांना महापूर येणार आहे. कारण या ऑक्टोबर महिन्यात सण-उत्सवांची भरमार आहे, ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँक सुमारे पंधरा दिवस बंद राहतील.

त्यामुळे या महिन्यात, आपल्याला बँकेशी संबंधित आवश्यक काम करायचे असल्यास सुट्टीची यादी आधीच तयार करा. या महिन्यात गांधी जयंतीसाठी बँक 2 ऑक्टोबरला बंद असेल तर याच बरोबर ऑक्टोबरमध्ये दुर्गा पूजा,

महासप्तमी, महानवमी, दसरा, मिलाद-ए-शरीफ, ईद-ए-मिलाद, उल-नबी -बारावफाट, लक्ष्मी पूजा, सरदार वल्लभभाई पटेल जयंती, महर्षि वाल्मीकि जयंती, कुमार पूर्णिमा अशा सण उत्सवांमुळे अनेक ठिकाणी बँका बंद राहतील.

या 15 दिवस बंद राहतीलराहतील बँका

  • 02 ऑक्टोबर शुक्रवार महात्मा गांधी जयंती राजपत्रित सुट्टी
  • 04 ऑक्टोबर रविवार साप्ताहिक सुट्टी 08 ऑक्टोबर गुरुवारी चेलम स्थानिक सुट्टी
  • 10 ऑक्टोबर शनिवार दुसरा शनिवार सुट्टी 11 ऑक्टोबर रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 17 ऑक्टोबर शनिवार लाटींग्टू सनमाही स्थानिक सुट्टीतील काटी बिहू / मेरा चौरान होबा
  • 18 ऑक्टोबर रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 23 ऑक्टोबर शुक्रवार दुर्गा पूजा / महासप्तमी स्थानिक सुट्टी
  • 24 ऑक्टोबर शनिवार महाष्टमी / महानवमी स्थानिक सुट्टी
  • 25 ऑक्टोबर रविवार साप्ताहिक सुट्टी
  • 26 ऑक्टोबर सोमवार दुर्गापूजा (विजयादशमी) / एक्सेओशन डे राजपत्रित सुट्टी
  • 29 ऑक्टोबर गुरुवारी मिलाद-ए-शेरीफ (प्रेषित मोहम्मद) स्थानिक सुट्टी
  • 30 ऑक्टोबर शुक्रवार बारावफत (ईद-ए-मिलाद) राजपत्रित सुट्टी
  • 31 ऑक्टोबर शनिवारी महर्षि वाल्मीकि आणि सरदार पटेल जयंती / कुमार पूर्णिमा यांची स्थानिक सुट्टी

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

Leave a Comment