Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsLifestyleMaharashtra

दिलासादायक! जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट ८९ टक्के

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८९.०१ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०३९ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

बरे झालेली रुग्ण संख्या:३८३६५

उपचार सुरू असलेले रूग्ण:४०३९

मृत्यू:६९८

एकूण रूग्ण संख्या:४३१०२

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button