आयपीएस अखिलेश कुमार सिंह यांची ‘ह्या’ठिकाणी बदली !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :-नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकपदावरुन बदली झालेल्या अखिलेशकुमार सिंह यांची मुंबईला राज्य राखीव पोलिस बलच्या (गट 8) समादेशकपदी नियुक्ती झाली आहे.

अखिलेश कुमार सिंह यांची नगरमधून बदली झाल्यावर त्यांना नवीन नियुक्ती देण्यात आलेली नव्हती. आज त्यांच्या पदस्थापनेचे आदेश गृह विभागानं जारी केले असून

त्यांना मुंबई राज्य राखीव दलात समादेशक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. अखिलेश कुमार सिंह यांच्या जागी नगरला मनोज पाटील हे पोलिस अधीक्षक म्हणून बदलून आले असून त्यांनी पदभारही स्विकारला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!