Ahmednagar NewsAhmednagar NorthCrime

‘त्या’ मेडिकलमधून लांबवले एक लाख ४५ हजार !

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव शहरातील मध्यभागी बसस्थानका समोर सप्तर्षी मळ्यात असलेल्यासाई समृद्धी या मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून किसन

लडकिया बारेला ( २० रा. अडावद, ता.यावल, जि.जळगाव), राजेश चांदीया बारेला (३०, रा.वजापूर, ता. शेंधवा जिल्हा बडवानी) व गुड्डा पूर्ण नाव माहित नाही.

यांनी दुकानांचे कुलूप तोडून त्यातील १ लाख ३५ हजार ६०० रुपये लांबवले.याप्रकरणी संजय शंकर वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याच आरोपींनी एक श्रीराम मंदिर रोडवरील एका घरात व इलेक्ट्रीक दुकान फोडून चोरी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button