अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या ‘ कॉलेजच्या प्राचार्यांना संतप्त महिलांनी दिला चोप !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील सह्याद्री कॉलेजचे प्राचार्य अशोक गुंजाळ यांना संतप्त महिलांनी बेदम मारहान केली आहे.

पुनम कासार हीने फाशी घेतल्यानंतर आज तिचा दहावा हा संगमनेरच्या निमगाव येथे होता आणि हा दाहावा आवरल्यानंतर पुनमच्या चिखली गावातील नातेवाईकांनी अशोक गुंजाळ यांना चोप दिला आहे.

विवाहीत असलेल्या पुनमचा सासरच्यांकडुन छळ होत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच पुनमचे पतीदेव अमोल कासारा यांचे अशोक गुंजाळ हे मामा आहेत

आणि त्यांचा हे मुत्यु प्रकरण दाबण्यात हात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आणि आज पुनमच्या दशक्रिये दरम्यान त्यांना मोठी मारहान पुनमच्या नातेवाईकांनी केलेली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment