Ahmednagar NewsAhmednagar North

कोपरगावात रस्ताच्या दुरूस्तीसाठी भीक मांगो आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव ते कोल्हार ही राज्य महामार्गल मोठमोठे खड्डे पडलेले आहे. यासाठीच रस्ता पुर्ण दुरूस्त व्हावा म्हणून भिक मांगो आंदोलन करण्यात आले आहे.

डांबराने खड्डे बुजवणार पण प्रत्यक्षात मुरूमाने खड्डे भरण्याचा प्रताप शासन करीत असल्याने संजय काळे यांनी कोपरगाव शहराच्या दानशुर जनतेला आवाहन करत आज दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत रस्ता दुरूस्तीसाठी भिक्षा फेरी काढली आहे.

मिळालेल्या भिकेचा चेक सार्वजनिक बांधकाम विभागाला दान देऊन रस्ता दुरूस्तीची भिक्षा मांगो आंदोलन केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button