Ahmednagar NewsMaharashtraPolitics

केंद्रसरकारकडून 30 हजार कोटी रुपये घेणे : बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-सोलापूर दौरा काल केले. अतोनात नुकसान झाले, उद्या उस्मनाबाद येथे पाहणी दौरा करणार आहे. गुरूवारी मंत्रीमंडळातील सहकारी सर्व चर्चाकरून शेतकरी यांना मोठा दिलासा दिला जाईल.

केंद्र सरकारमधील पीएम अमित शाहा यांना महाविकास आधीच शिष्टमंडळ मदतीसाठी भेटणार आहे. त्यात काँग्रेस नेते असतील. केंद्र सरकारने अपेक्षासारखी आधी मदत केली नाही, आता तरी किमान मदत करतील.

जवळपास 30 हजार कोटी रुपये केंद्रसरकारकडून घेणे आहे दुरदैवाने ते मिळत नाही आहे. एका बाजुला राज्य कर्ज काढत आहे आणि दुसरीकडे हक्काचे पैसे मिळत नाही आहेत. असे मत महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात मांडले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button