Ahmednagar NewsBreakingEntertainmentMaharashtra

💁‍♂️ अभिनेत्री दिपाली सय्यद यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यासोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- अभिनेत्री दिपाली सय्यद यांना फोन करून धमकावणाऱ्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे.

संदीप वाघ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 4 ऑक्टोबर रोजी एका निनावी नंबरवरून फोन आला होता.

फोन करून समोरच्याने दीपाली सय्यद यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. कार्यक्रमासाठी किती मानधन असेल याची बोलणी करत असताना

समोरच्या व्यक्तीने दीपाली सय्यद यांना अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली आणि आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच नगरला येऊनच दाखव,अशी धमकी सुद्धा दिली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button