Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthCorona Virus Marathi News

जिल्ह्यात गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५१ हजार ५०० रुग्ण झाले ठणठणीत बरे झाले आहेत. नवे ३५३ रुग्ण आढळून आले. गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ८३५ झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ५४ हजार १७६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ५१, खासगी प्रयोगशाळेत १०९ आणि अँटीजेन चाचणीत १९३ बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील १५, अकोले १, जामखेड २, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासे ३, पारनेर ३, पाथर्डी २, राहाता ७, राहुरी २, संगमनेर ७, श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत मनपा ४०, जामखेड ४, कर्जत १, कोपरगाव ४, नगर ग्रामीण १९, नेवासे ८, पाथर्डी ३, राहुरी ५, संगमनेर १, श्रीगोंदे ४, श्रीरामपूर ४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १६ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा २१, अकोले २, जामखेड १८, कर्जत १९, नगर ग्रामीण ७, नेवासे ९, पारनेर १३, पाथर्डी १७, राहाता १९, राहुरी १०, संगमनेर १७, शेवगाव २३, श्रीगोंदा ९ आणि श्रीरामपूर ९ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button