अत्यंत महत्वाची बातमी : मंगळवारी ऑनलाईन रोजगार मेळावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर जिल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, अहमदनगर आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिनांक 27 ते 28 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आला आहे.मुलाखती हया ऑनलाईन पध्दतीने जसे व्हॉट्सॲप कॉलिंग, स्काईप किंवा टेलिफोनवरुन घेण्यात येतील. उपलब्ध रिक्तपदांची संख्या 152 असून त्या पुढील प्रमाणे आहे.

1) उद्योजकाचे नाव श्री व्यकटेश मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, अहमदनगर पदाचे नाव एच.आर व टेलिकॉलर शैक्षणीक पात्रता बी. कॉम, वयोमर्यादा 20 ते 45, पदांची संख्या 1, 2) उद्योजकाचे नाव अविवा लाईफ इन्शुरन्स कंपनी, अहमदनगर पदाचे नाव एजन्सी मॅनेजर. शैक्षणीक पात्रता बी. कॉम, वयोमर्यादा 25 ते 50, पदांची संख्या 3, 3) उद्योजकाचे नाव युरेका फोर्ब्स लि.प्लॉप नं. 301/302 प्रेरणा आर्केड तारकपूर बस स्टँड जवळ, अहमदनगर पदाचे नाव एच.आर. शैक्षणीक पात्रता मार्केटींग एक्झिक्युटिव्ह, वयोमर्यादा 15 ते 30, पदांची संख्या 25,

4) उद्योजकाचे नाव गोल इंजिनियरींग कॉर्पोरेशन , अहमदनगर पदाचे नाव स्टोअर किपर, . शैक्षणीक पात्रता एचएससी, वयोमर्यादा 18 ते 45, पदांची संख्या 2, 5) उद्योजकाचे नाव गोल इंजिनियरींग कॉर्पोरेशन , अहमदनगर पदाचे नाव सुपरवाईजर, . शैक्षणीक पात्रता एचएससी, वयोमर्यादा 18 ते 40, पदांची संख्या 2, 6) उद्योजकाचे नाव गोल इंजिनियरींग कॉर्पोरेशन , अहमदनगर पदाचे नाव ज्युनियर इंजिनियर, . शैक्षणीक पात्रता डीएमई, वयोमर्यादा 18 ते 40, पदांची संख्या 2, 7) उद्योजकाचे नाव गोल इंजिनियरींग कॉर्पोरेशन , अहमदनगर पदाचे नाव ड्रायव्हर, .

शैक्षणीक पात्रता 8 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45, पदांची संख्या 1, 8) उद्योजकाचे नाव इलाक्षी मोटर्स, अहमदनगर पदाचे नाव डिझेल मॅकेनिक (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय , वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 9) उद्योजकाचे नाव इलाक्षी मोटर्स, अहमदनगर पदाचे नाव मॅकेनिक मोटार व्हेईकल (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 3, 10) उद्योजकाचे नाव कायझन इंजिनियर्स, बी 75 एमआयडीसी , अहमदनगर पदाचे नाव वेल्डर (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 5, 11) उद्योजकाचे नाव कायझन इंजिनियर्स, बी 75 एमआयडीसी,

अहमदनगर पदाचे नाव फिटर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 3, 12) उद्योजकाचे नाव कायझन इंजिनियर्स, बी 75 एमआयडीसी , अहमदनगर पदाचे नाव इलेक्ट्रिशियन (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 13) उद्योजकाचे नाव मयुर इंडस्ट्रीज बी 76 एमआयडीसी , अहमदनगर पदाचे नाव वेल्डर (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 3, 14) उद्योजकाचे नाव मयुर इंडस्ट्रीज बी 76 एमआयडीसी , अहमदनगर पदाचे नाव फिटर (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2,

15) उद्योजकाचे नाव मयुर इंडस्ट्रीज बी 76 एमआयडीसी , अहमदनगर पदाचे नाव शिट मेटर वर्कर (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 16) उद्योजकाचे नाव जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि. , अहमदनगर पदाचे नाव फिटर (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 20, 17) उद्योजकाचे नाव जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि., अहमदनगर पदाचे नाव मशिनिस्ट (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 4,

18) उद्योजकाचे नाव जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि., अहमदनगर पदाचे नाव कोपा(अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 4, 19) उद्योजकाचे नाव जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि., अहमदनगर पदाचे नाव मशिनिस्ट ग्राईडर(अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 4, 20) उद्योजकाचे नाव जीकेएन सिंटर मेटल्स प्रा. लि., अहमदनगर पदाचे नाव टर्नर(अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 10,

21) उद्योजकाचे नाव पुगालिया वुलन मिल्स,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव इलेक्ट्रिशियन (अप्रेटिस), . शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 1, 22) उद्योजकाचे नाव पुगालिया वुलन मिल्स,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव इलेक्ट्रिशियन (अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 1, 23) उद्योजकाचे नाव पुगालिया वुलन मिल्स,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव फिटर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 6, 24) उद्योजकाचे नाव पुगालिया वुलन मिल्स,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव टर्नर (अप्रेटिस),

शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 25) उद्योजकाचे नाव पुगालिया वुलन मिल्स,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव वेल्डर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 1, 26) उद्योजकाचे नाव पुगालिया वुलन मिल्स,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव टूल ॲण्ड डायमेकर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 1, 27) उद्योजकाचे नाव साईदिप कार्स नगर मनमाडरोड शासकीय दूध डेरी जवळ,एमआयडीसी,

अहमदनगर पदाचे नाव डिझेल मेकॅनिक(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 28) उद्योजकाचे नाव साईदिप कार्स नगर मनमाडरोड शासकीय दूध डेरी जवळ,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव मेकॅनिक मोटार व्हेईकल(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 3, 29) उद्योजकाचे नाव शुभयान ऑटो प्रा. लि,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव डिझेल मेकॅनिक(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 5,

30) उद्योजकाचे नाव शुभयान ऑटो प्रा. लि,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव मेकॅनिक मोटार व्हेईकल(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 5, 31)उद्योजकाचे नाव यशोदा इंडस्ट्रिज एल-53,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव टूल ॲण्ड डायमेकर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 32)उद्योजकाचे नाव यशोदा इंडस्ट्रिज एल-53,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव फिटर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 33)उद्योजकाचे नाव यशोदा इंडस्ट्रिज एल-53,एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव टर्नर(अप्रेटिस),

शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 1, 34)उद्योजकाचे नाव बोरा फर्निचर स्टेशनरोड, अहमदनगर पदाचे नाव कारपेंटर(सुतार)(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 4, 35) उद्योजकाचे नाव मॅट्रीक्स इंजिनिअरींग टेक्निक्स एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव मशिनिस्ट(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 36) उद्योजकाचे नाव मॅट्रीक्स इंजिनिअरींग टेक्निक्स एमआयडीसी,

अहमदनगर पदाचे नाव टूल ॲण्ड डायमेकर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 37) उद्योजकाचे नाव मॅट्रीक्स इंजिनिअरींग टेक्निक्स एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव टर्नर(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 1, 38) उद्योजकाचे नाव हर्षल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वर्क्स एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव इलेक्ट्रिशियन(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2,

39) उद्योजकाचे नाव हर्षल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वर्क्स एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव वायरमन(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2, 40) उद्योजकाचे नाव हर्षल इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वर्क्स एमआयडीसी, अहमदनगर पदाचे नाव इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक(अप्रेटिस), शैक्षणीक पात्रता एचएससी/आयटीआय, वयोमर्यादा 14 ते 28, पदांची संख्या 2,

वेबसाईटवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी https://rojar.mahaswayam.in या संकेत स्थळाला भेट द्या. job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड नं. Sign in करा. आपल्या होम पेजवर पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 4 2020-21 अहमदनगर हा पर्याय निवडा. अहमदनगर जिल्हा निवडा. दिनांक 27 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होणा-या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करा.

I agree हा पर्याय निवडा. आपल्या पत्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करुन Appy बटनावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रा समोर, अहमदनगर या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0241-2425566 वर संपर्क साधावा.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment