Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

राहुल द्विवेदी यांची राज्यातील ‘ह्या’ मोठ्या पदावर झाली बदली !

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना नगरमधून बदली झाल्यावर मुंबई येथे बदली झाली आहे. बदलीनंतर नवीन नियुक्ती आदेश प्रतिक्षाधीन होता.

राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात राहुल व्दिवेदी यांना मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदाची सूत्रे देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button