Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २८८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ५७९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६५ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४६२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १५२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३२, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ११, राहाता ०२, राहुरी ०२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५,

कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०,अकोले ०१, जामखेड ०१,

कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, पारनेर ०१, राहाता ०३, राहुरी ०५, संगमनेर १०, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १५२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०५, अकोले ०७, जामखेड १७, कर्जत १२, नगर ग्रामीण १९, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी २१, राहाता १५,

राहुरी ०५, संगमनेर २१, शेवगाव ११, श्रीगोंदा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, अकोले १०, जामखेड १७, कर्जत १९, कोपरगाव ०१,

नगर ग्रा १६, नेवासा ११, पारनेर २०, पाथर्डी १९, राहाता २३, राहुरी १८, संगमनेर २७, शेवगाव २७, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५३५७९

उपचार सुरू असलेले रूग्ण: १४६२

मृत्यू:८५९ एकूण रूग्ण संख्या:५५९००

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button