Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingCrime

अहमदनगर ब्रेकिंग : गेट टू गेदरच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार !,नग्न अवस्थेतील फोटो काढून…

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे, राहुरी फॅक्टरी परिसरात राहणारी एक कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी २७ वर्षाची तरुण विद्यार्थिनी हिला आरोपी विनायक राजेश गजेश तडसे, रा. नवी मुंबई,

सेक्टर नं. ९, बिल्डींग नं, १२ नवी मुंबई याने गेट टू गेदर या कार्यक्रम निमित्ताने बोलवून तिच्याशी अंगलट करुन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला व विद्यार्थिनीचे नग्न अवस्थेतील फोटो काढून

सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर नग्न फोटो व्हायरल करण्याची तसेच जिवे ठार मारुन टाकण्याची धमकी देवुन पिडीत कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थिनीवर आरोपी वियायक तडसे याने वेळोवेळी इच्छेविरुद्ध बलात्कार केला.

दि. ११/१/२०२० रोजी सकाळी १० ते दि.१७/७/ २०२० शेजी वेळोवेळी हा विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रकार नवी मुंबई सेक्टर नं. ९, बिल्डिंग न. १२ यामध्ये तसेच आरोपी विनायक राजेश तडसे याच्या राहत असलेल्या घरात तसेच अलिबाग येथे हा अत्याचाराचा प्रकार घडला.

विद्यार्थिनीने काल या प्रकरणी राहूरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी विनायक राजेश तडसे याच्याविरुद्ध पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button