ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आज अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ कोरोना रुग्ण

0

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज २५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ४०६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १८१ ने वाढ झाली.

Advertisement

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६२ आणि अँटीजेन चाचणीत ११० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, नगर ग्रामीण ०३, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०१, पारनेर ०४,

राहाता ०९, राहुरी ०२, संगमनेर १२, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ११० जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०५,

Advertisement

अकोले ०५, कर्जत १२, कोपरगाव ०७, नेवासा ०४, पारनेर ०८, पाथर्डी ०७, राहाता १०, राहुरी ०३, संगमनेर ३०, शेवगाव ०६, श्रीरामपूर १२, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ५३, अकोले ११, जामखेड ०९, कर्जत ०६, कोपरगाव ०४, नगर ग्रा.२६, नेवासा ०८, पारनेर १५,

Advertisement

पाथर्डी २०, राहाता २२, राहुरी १८, संगमनेर २३, शेवगाव ०४, श्रीगोंदा १४,श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५४४०६

Advertisement

उपचार सुरू असलेले रूग्ण: १४२९

मृत्यू:८६६

Advertisement

एकूण रूग्ण संख्या:५६७०१

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li