IndiaPolitics

ही माझी शेवटची निवडणूक,शेवट गोड व्हावा

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- बिहारमध्ये तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार गुरुवारी संपला. ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होईल. दरम्यान, नितीशकुमार यांनी या प्रचारात मतदारांना भावनिक साद घातली.

ते म्हणाले, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी मतदान होईल. ही माझी शेवटची निवडणूक आहे. या कारकीर्दीचा शेवट गोड व्हावा. नितीश यांच्या या आवाहनावर राजद नेते तेजस्वी यादव यांनी मल्लिनाथी केली.

ते म्हणाले, “म्हणूनच आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की नितीशकुमार आता थकले आहेत. बिहार ते सांभाळू शकत नाहीत. दरम्यान, ६९ वर्षीय नितीश यांनी बिहारवर सुमारे १५ वर्षे राज्य केले. त्यांनी केंद्रातही मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button