भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- पदाचे नाव व एकूण पदे

  • – पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
  • मेल गार्ड (MG) – १५ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. मराठी भाषेचे ज्ञान,

Advertisement

किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय आवश्यक. संगणकाचे ज्ञान आवश्यक पोस्टमन पदासाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक

वयोमर्यादा :

Advertisement
  • पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे
  • मल्टी टास्किंग स्टाफच पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे
  • अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzv

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement