स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये १०+२ वीच्या पदभरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (१०+२) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव :-

  • १) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
  • २) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक
  • ३) डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त मंडळामधून १०+२ (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण झालेला उमेदवार

वयोमर्यादा :- कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख :- १५ डिसेंबर २०२० अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/2U2A8WI

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment