ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले एवढे रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

0

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ३७० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २९० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२७ इतकी झाली आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८७ आणि अँटीजेन चाचणीत १६७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४,अकोले ०३, कर्जत ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०१, संगमनेर ०२, श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, अकोले ०९, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०३, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता १४, राहुरी ०८, संगमनेर ०७,, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १६७ जण बाधित आढळुन आले.

Advertisement

यामध्ये, मनपा ०१, अकोले १९, जामखेड ०४, कर्जत ४, कोपरगाव १६, नगर ग्रामीण ०२, नेवासा १४, पारनेर ०६, पाथर्डी २३, राहाता १६, राहुरी ०१, संगमनेर ३३, शेवगाव १० श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३६ अकोले ३७, जामखेड ०८, कर्जत ०४, कोपरगाव ०५ नगर ग्रा.०९, नेवासा ०४ पारनेर ०२, पाथर्डी २ २,, राहाता ०९, राहुरी ०२, संगमनेर १९, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

बरे झालेली रुग्ण संख्या:५८३२७

उपचार सुरू असलेले रूग्ण: १४२७

Advertisement

मृत्यू:९०१

एकूण रूग्ण संख्या:६०६५५

Advertisement

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

Advertisement

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Advertisement

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

Advertisement

माझेकुटुंब_माझीजबाबदारी

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li