श्रीरामपूरमध्ये तीन शिक्षकांसह ५ बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी ६४ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात ५ बाधित निघाले. ८० जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तीन शिक्षक कोरोना बाधित निघाले असून त्यांना कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आजअखेर एकूण ९०५४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात २५१० बाधित आढळले. ६६ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्यधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment