Money

‘ह्या’ ठिकाणी टीव्हीवर मिळतोय मोठा डिस्काउंट ; 42 हजारांचा टीव्ही मिळेल 16 हजारांत

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-आज जागतिक टेलीविजन डे आहे. यानिमित्ताने ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने धमाकेदार सेल आणला आहे. येथून तुम्ही 32-इंच, 40-इंच, 43-इंच, 50-इंच, 55-इंच QLED टीव्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता.

ही ऑफर फक्त आजसाठी आहे. म्हणजेच ग्राहकांना रात्री 12 वाजेपूर्वी या ऑफरचा फायदा घ्यावा लागेल. या ऑफरमध्ये आपण 26 हजार रुपयांचा टीव्ही 12 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

 टीव्हीवर ‘ह्या’ देखील मिळतायेत ऑफर

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5% कॅशबॅक ऑफर असेल.

अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डला 5% ची बँक ऑफर मिळेल.

आज आपल्याला टीव्ही खरेदी करून 100% व्हॅल्यू बॅक संधी जिंकण्याची संधी मिळेल.

आपण 1,300 रुपयांपासून ते 3,556 रुपये मासिक नो कोस्ट ईएमआयवर टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असाल.

      32-इंच,  कॅटेगिरीमध्ये  डिस्काउंट
कंपनी/मॉडेल         MRP               ऑफर प्राइस
कूका स्मार्ट टीव्ही          25,990            11,499
MarQ एंड्रॉयड टीव्ही     15,499            11,999
कोडक एंड्रॉयड टीव्ही    13,999              11,999
iFFALCON एंड्रॉयड टीव्ही 26,990 11,999
सैमसंग LED TV             14,900 12,499

 

  40-इंच, 43-इंच कॅटेगिरीमध्ये  डिस्काउंट

कंपनी/मॉडेल                    MRP ऑफर प्राइस
माइक्रोमैक्स LED  टीव्ही  42,990  16,999
थॉमसन एंड्रॉयड  टीव्ही           21,499 16,999
कोडक एंड्रॉयड  टीव्ही           20,999 16,999
iFFALCON एंड्रॉयड  टीव्ही   36,990 18,499
कोडक एंड्रॉयड  टीव्ही            24,999 19,999

 50-इंच कॅटेगिरीमध्ये  डिस्काउंट

कंपनी/मॉडेल              MRP   ऑफर प्राइस
थॉमसन अल्ट्रा HD   35,499    25,999
सॅनसुई अल्ट्रा HD   38,790      29,499
iFFALCON अल्ट्रा HD 58,990 29,499
माइक्रोमॅक्स   अल्ट्रा HD 59,990 30,001
कोडक अल्ट्रा HD     42,999 30,999

 55 इंच कॅटेगिरीमध्ये  डिस्काउंट

कंपनी/मॉडेल               MRP ऑफर प्राइस
कूका अल्ट्रा HD                 69,999 31,999
कोडक 7X प्रो                39,990 32,499
सॅनसुई अल्ट्रा HD      49,190 33,999
iFFALCON अल्ट्रा HD 70,990 34,499
थॉमसन अल्ट्रा HD     40,499 34,499

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button