शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-२३ तारखेला शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय सरसकट होऊ शकत नाही.

त्या ठिकाणची परिस्थिती पाहून शाळा सुरू केली पाहिजे असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी अमरावती येथील शिक्षक मतदार संघाच्या प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना केलं आहे.

शाळा सुरू करण्याचा निर्णय गांभीर्याने केला पाहिजे परंतू सोबत सर्व शिक्षकांच्या स्टेटचा खर्च राज्य सरकारने करावा पालक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत.

त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी यावेळी व्यक्त केलं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment