जिल्ह्यातील 37 पोलीस हवालदारांना मिळाली पदोन्नती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा पोलीस दलातील 37 पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहे.

पदोन्नती मिळालेल्या पोलिसांची नावे व कंसात नेमणूकीचे ठिकाण- राजेंद्र मोरे (संगमनेर शहर), पोपट कटारे (शनिशिंगणापूर), संजय सदलापुरकर, नितीन कवडे, रमेश कुलांगे, पांडूरंग शिंदे, ज्ञानदेव ठाणगे (नगर), शाम गायकवाड (वाहतूक शाखा, शिर्डी),

परमेश्‍वर गायकवाड (जामखेड), भानुदास बांदल, प्रल्हाद चिंचकर, महादेव फाळके, जोसेफ व्हिक्टर, महेश जोशी (पोलीस मुख्यालय), सुरेश बाबर (पाथर्डी), शेख ईम्तियाज (सीआयडी), राजेंद्र शेलार (पारनेर), रमेश शिंदे, रामकृष्ण साबळे (सुपा), संभाजी डेरे, पठाण जब्बार (नगर तालुका), रमेश जाधव (श्रीगोंदा),

सुधीर हापसे, राजेंद्र आरोळे (श्रीरामपूर शहर), लहू यादव (नगर शहर वाहतूक शाखा), बाबासाहेब ताके (शेवगाव), प्रदीप गायके (मोटार परिवहन विभाग), राजू भालसिंग (तोफखाना), मौद्दीन शेख (भिंगार कॅम्प), संजय चव्हाण (सोनई), सुनिता ढवळे (नियंत्रण कक्ष), गंगाराम फंड (एसडीपीओ, शिर्डी),

दत्तात्रय वाघ (संगमनेर तालुका), सय्यद असलम, बाळू हापसे, (जिल्हा विशेष शाखा), महादेव गाडे (कर्जत), मधुकर सुरवसे (बेलवंडी).

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment