Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsCrime

शहरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-शहरातील पाईपलाईनरोड वरील एकविरा चौक बस स्टॉपच्या पाठीमागे आडोशाला असलेल्या जुगार अडयावर पोलिसांनी छापा टाकला.

यावेळी या छाप्यात एकुण ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल, सोरट जुगाराचे साहित्य असा एकुण ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी १)अशोक सुखदेव देवकाते (वय-२७ रा.पाईंपलाईन हडको), २)अर्जुन सुरेश जंगम (वय-३२ रा. पवन नगर अहमदनगर), ३)गंगाराम तात्याबा पवार (वय-३८ रा गजराजनगर अहमदनगर) यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button