अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाढले इतके रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०४८ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत ७४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, जामखेड ०७, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०२, संगमनेर ०३, शेवगाव ०३, श्रीगोंदा ११, जिल्ह्याबाहेरील ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, जामखेड ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०९, पारनेर ०१,पाथर्डी ०१, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०३,

श्रीरामपूर ०१, जिल्ह्याबाहेरील ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ७४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०१, जामखेड ०१, कर्जत १०, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०१,

नेवासा ०२, राहता ०२, संगमनेर ०१, शेवगाव ५०, श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, कर्जत ०१,

कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०५, पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी ०२, संगमनेर ०७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०२, जिल्हा बाहेरील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६७०५६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १०४८
  • मृत्यू:१०४८
  • एकूण रूग्ण संख्या:६९१८८
  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved

Leave a Comment