Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi News

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार १९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२६ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८६० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१ आणि अँटीजेन चाचणीत २० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३ अकोले ०६, कर्जत ०२, कोपर गाव ०५, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०५, राहाता ०२,

राहुरी ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, कोपरगाव ०६, नगर ग्रामीण १०,

नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहाता ०५, संगमनेर ०३, श्रीगोंदा ०१ आणि जिल्हा बाहेरील ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २० जण बाधित आढळुन आले.

यामध्ये, मनपा ०४, नगर ग्रामीण ०३, पारनेर १०, पाथर्डी ०१, श्रीगोंदा ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२,

अकोले ०१, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण १५, नेवासा ०२, पारनेर ०५, पाथर्डी ०३, राहाता ११, राहुरी ०१, संगमनेर ११, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६८१९९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ८६०
  • मृत्यू:१०६४
  • एकूण रूग्ण संख्या:७०१२३
  • अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button