बँकांचे एफडीवरील व्याजदर पुन्हा बदलले ; जाणून घ्या सर्व बँकांचे नवे व्याजदर एका क्लिकवर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये एफडी खूप लोकप्रिय आहे. एफडीवर अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. एफडीमध्ये गुंतवणूक करणे देखील सुरक्षित आहे.

हे ग्यारंटेड रिटर्न्स प्रदान करते. एफडीमध्ये गुंतवणूकदारांना बचत खात्यापेक्षा चांगला व्याज दर मिळतो. परंतु सप्टेंबर 2020 मध्ये बँकांनी आपले व्याज दर बदलले होते.

खरे तर हे दर कमी करण्यात आले होते. परंतु आता काही बँकांनी आपले एफडीवरील व्याजदर बदलले आहेत. जाणून घेऊयात सर्व बँकांचे एफडीवरील बदललेले व्याजदर –

भारतीय स्टेट बँक मॅच्युरिटीचा कालावधी व्याज दर (सामान्य) वरिष्ठ नागरिक :-

  • 7 दिवस ते 45 दिवस 2.90% 3.40%
  • 46 दिवस ते 179 दिवस 3.90% 4.40%
  • 180 दिवस ते 210 दिवस 4.40% 4.90%
  • 211 दिवस ते 1 वर्षाहून कमी 4.40% 4.90%
  • 1 वर्ष ते 2 वर्षाहून कमी 5.00% 5.60%
  • 2 वर्ष ते 3 वर्षाहून कमी 5.10% 5.60%
  • 3 वर्ष ते 5 वर्षाहून कमी 5.30%5.80%
  • 5 वर्ष ते 10 वर्षाहून कमी 5.40% 6.20%

पंजाब नॅशनल बँक मॅच्युरिटीचा कालावधी व्याज दर (सामान्य) वरिष्ठ नागरिक :-

  • 7 दिवस ते 14 दिवस 3.00% 3.75%
  • 15 दिवस ते 29 दिवस 3.00% 3.75%
  • 30 दिवस ते 45 दिवस 3.00% 3.75%
  • 46 दिवस ते 90 दिवस 3.25% 4%
  • 91 दिवस ते 179 दिवस 4.00% 4.75%
  • 180 दिवस ते 270 दिवस 4.40% 5.15%
  • 271 दिवस ते 1 वर्षांहून कमी 4.50% 5.25%
  • 1 वर्ष ते 2 वर्षांहून कमी 5.00% 5.60%
  • 333 दिवस 4.50% 5.25%
  • 1 वर्ष 5.25% 6% 444 दिवस 5.25% 6%
  • 555 दिवस 5.25% 6%
  • 1 वर्ष ते 2 वर्षांपर्यंत 5.25% 6%
  • 2 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत 5.25% 6%
  • 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत 5.30% 6.15%
  • 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत 5.30% 6.15%

एचडीएफसी बँक मॅच्युरिटीचा कालावधी व्याज दर :-

  • 7 दिवस ते 14 दिवस 2.50%
  • 15 दिवस ते 29 दिवस 2.50%
  • 30 दिवस ते 45 दिवस 3.00%
  • 46 दिवस ते 60 दिवस 3.00%
  • 61 दिवस ते 90 दिवस 3.00%
  • 91 दिवस ते 6 महिने 3.50%
  • 6 महिने एक दिवस ते 9 महिन्यांपर्यंत 4.40%
  • 9 महिने एक दिवस ते 1 वर्षांहून कमी 4.40%
  • एक वर्ष 4.90%
  • एक वर्ष 1 दिवस ते 2 वर्षापर्यंत 4.90%

आयसीआयसीआय बँक मॅच्युरिटीचा कालावधी व्याज दर :-

  • 15 दिवस ते 29 दिवस 2.50%
  • 30 दिवस ते 45 दिवस 3%
  • 46 दिवस ते 60 दिवस 3%
  • 61 दिवस ते 90 दिवस 3%
  • 91 दिवस ते 12 दिवस 3.50%
  • 185 दिवस ते 210 दिवस 4.40%
  • 211 दिवस ते 270 दिवस 4.40%
  • 271 दिवस ते 289 दिवस 4.40%
  • 290 दिवस ते 1 वर्षांहून कमी 4.40%
  • एक वर्ष ते 389 दिवस 5%
  • 390 दिवस ते 18 महिन्यांहून कमी 5%
  • 18 महिनेे ते 2 वर्षांपर्यंत 5.10%
  • 2 वर्ष 1 दिवस ते तीन वर्षांपर्यंत 5.15%
  • 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षांपर्यंत 5.35%
  • 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत 5.50%

Axis Bank :- मॅच्युरिटीचा कालावधी व्याज दर :-

  • 7 दिवस ते 29 दिवस 2.50%
  • 30 दिवस ते 60 दिवस 2.50%
  • 61 दिवस ते 3 महिन्यांपर्यंत 2.75%
  • 3 महिने ते 6 महिन्यांपर्यंत 4%
  • 6 महिने ते 9 महिन्यांपर्यंत 4.40%
  • 9 महिने ते 11 महिना 25 दिवस 4.50%
  • 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष 5 दिवस 5.15%
  • 1 वर्ष 5 दिवस ते 18 महिन्यांपर्यंत 5.10%
  • 18 महिने ते 2 वर्षांपर्यंत 5.25%
  • 2 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत 5.40%
  • 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत 5.50%

Leave a Comment