Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

खुशखबर ! 10 वी 12 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी ; जाणून घ्या एडिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:- बॉर्डर रोड्स ऑर्गेनाइजेशन (BRO) ने विविध 627 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .

यांची अंतिम मुदत 5 मेपर्यंत असेल. या रिक्रूटमेंट ड्राइवद्वारे ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, लॅब असिस्टंट यासह 627 पदे नियुक्त करण्यात येतील. इच्छुक उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात.

Advertisement

पद संख्या- 627 :-

 • विवरण :-
 • ड्राफ्टमन – 43
 • सुपरवाइजर स्टोर – 11
 • रेडियो मैकेनिक – 04
 • लॅब असिस्टेंट – 01
 • मल्टी स्किल्ड वर्कर – 250
 • स्टोर कीपर टेक्निकल – 318

योग्यता :- या पदांसाठी दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पोस्ट्सनुसार, आपण विविध विभिन्न एजुकेशनल क्वालिफिकेशन बद्दल माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकता.

Advertisement

वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

 सिलेक्शन प्रोसेस :- या पदांसाठी उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, प्रॅक्टिकल टेस्ट आणि रिटन टेस्टच्या आधारे केली जाईल.

Advertisement

एप्लीकेशन फीस :- जनरल,ईडब्ल्यूएस,ओबीसी- 50 रुपये एससी,एसटी,दिव्यांग- फी नाही

अर्ज कसा करावा :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार विहित नमुन्यात अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवू शकतात-

Advertisement
 • कमांडेंट
 • GREF सेंटर
 • डिग्ही कॅम्प, पुणे 411015
 • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
 • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

li