Ahmednagarlive24.com
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८२९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ८१९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२०० इतकी झाली आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४४७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४०० आणि अँटीजेन चाचणीत ४७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८८, अकोले ३६, जामखेड २९, कर्जत ०५, नगर ग्रामीण २६, नेवासा ११, पारनेर १७, पाथर्डी २३, राहता ०२, संगमनेर ४८, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट बोर्ड २३, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३७, अकोले ०१, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ४४, नगर ग्रामीण १२, नेवासा १४, पारनेर ०७, पाथर्डी ०८, राहाता ५१, राहुरी २२, संगमनेर १०, शेवगाव १३, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट ०६, इतर जिल्हा १४ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ३७, अकोले २६, कर्जत ४२, कोपरगाव १००, नगर ग्रामीण २०, नेवासा ७५, पारनेर ०४, पाथर्डी ३४, राहाता १०, राहुरी २९, संगमनेर ०६, शेवगाव ३१, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर २७, कॅंटोन्मेंट बोर्ड १० आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३९, अकोले २७, जामखेड ०४, कर्जत ३२, कोपरगाव ८९, नगर ग्रामीण ७४, नेवासा ५२, पारनेर ४८, पाथर्डी २९, राहाता ८१, राहुरी ३०, संगमनेर ३७, शेवगाव ०२, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ५५, कॅन्टोन्मेंट ०९ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:८७८१९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:७२००
  • मृत्यू:१२२२
  • एकूण रूग्ण संख्या:९६२४१
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li