Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-मंगळवारी दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दुपारी दोनच्या सुमारास वादळासह पावसाला सुरूवात झाल्यामुळे दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला.

Advertisement

त्यामुळे बंद पडलेला पाणी उपसा पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे सावेडी उपनगरासह स्टेशन रोड, मुकुंदनगर, सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्लीगेट,

नालेगाव, तोफखाना, चितळेरोड, आनंदी बाजार, माणिक चोक, कापडबाजार, नवीपेठ भागाला उपनगर भागाला बुधवारी (१४ एप्रिल) उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li