Breaking News Updates Of Ahmednagar

गुलमोहोर रोड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- गुलमोहोर रोड पोलिस चौकी समोर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती वंचित बहुजन आघाडी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार युवा मंच,

आणि जय हिंद युवक मंडळ,सावेडी यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली, प्रमुख उपस्थितीत तोफखाना पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा.सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून,

Advertisement

तसेच बौध्द महासभा चे बौद्धचार्य मा.दिपकजी पाटोळे यांनी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन केले.यावेळी जिल्हा संघटक फिरोज पठाण, स्थानिक दुकानदार व विविध संघटनेचे पदाधिकारी मा.बापू खळदकर,

जयहिंद युवक मंडळाचे अध्यक्ष मा.शशिकांत दळवी,अजय दळवी,राजू आनमल,रुपेश यादव, वाकोडी ग्रामपंचायत सदस्य मा.शैनेश्र्वर पवार,शाहू बॉईज ग्रुप चे संदीप वाघमारे,सुधीर धामणे,विक्रम ठाकूर,

Advertisement

राहुल गायकवाड,योगेश गायकवाड, गुलमोहर रिक्षा संघटनाचे मा. गाडे आणि रिक्षा मंडळ,भाऊसाहेब कोहकडे,अमोल पानसरे,ॲड.योगेश गुंजाळ,सागर ढगे,देविदास भालेराव,भूषण चव्हाण,दया गजभिये,

शरद साळवे,प्रमोद जगदाळे,दीपक साळवे,पृथ्वीराज काळे,ओमकार गंजी,अमर निरभवणे,सचिन गायकवाड आणि मित्र मंडळ,गौतम आढाव,प्रवीण गायकवाड,

Advertisement

नितीन पानपाटील,लखन साळवे,मनोज कर्डिले,भाऊ साळवे,प्रेम साठे,प्रतिक साठे,चैतल साठे सह परिवार उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li