Breaking News Updates Of Ahmednagar

बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरात कोरोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असून ग्रामीण भागातील कोरोनाने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी ३१, गुंजाळवाडी १९ तर सादुर मध्ये १७ कोरोना रूग्ण आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

Advertisement

दि. १४ एप्रिल रोजी संगमनेर तालुक्यामध्ये ३२९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. यामध्ये शहरात ५४ रूग्ण तर ग्रामीण भागामध्ये २७५ रूग्ण आढळले.

यामध्ये खाजगी लॅबसह सरकारी लॅबचे अहवाल आहे. आकडेवारी पुढील प्रमाणे: संगमनेर शहर ५४, घुलेवाडी ३१, गुंजाळवाडी १९, साकुर १७, सुकेवाडी ७, राजापुर ७, निमोण ७, चिंचपुर ६, रायतेवाडी ६, वडगावपान ६, कनोली ५,उंबरीबाळापुर ५,अकलापुर ५,

Advertisement

जाखुरी ५, निळवंडे ५, जोर्वे ५, आभाळवाडी ४, कसरा दुमला ४, देवगाव ४, पिंपळे ३, पळसखेडे ३, जवळे कडलग ३, खांडगाव ३, मालवाडी ३, कोल्हेवाडी ३, देवकौठे ३, मंगळापुर ३, वेल्हे ३, नान्नज दुमाला ३, पिपंळगाव देपा ३, कर्जुले पठार ३,

रणखांब ३, पिपळगांव कोंझिरे २, निमज २, वरूडी पठार २, धांदरफळ खु २, घारगाव २, करूले २, सारोळे पठार २, चंदनापुर २, पिंपरणे २, आश्वी खु २, प्रतापपुर २, बोटा २, वडगाव लांडगा २, पोखरी हावेली २, सावरगाव घुले २, शेडगाव २,

Advertisement

चिंचोली गुरव २, खंदरवाडी १, कोकणगाव १, ओझर बु १, धांदरफळ बु १, निमगांवपागा १, कौठै खु १, सांयखिंडी १, बिरेवाडी १, निमगाव भोजापुर १, मालेगाव हावेली १, तळेगाव दिघे १, संगमनेर खुर्द १, जवळे बाळेश्वर १, कऱ्हे १, मालदाड १, कसारवाडी १, खंदरमाळ येठेवाडी १,

खंदरमाळ माहुली १, कौठे बु १, चणेगाव १, शिबलापुर १, अंभोरे १, मांलुजे १, ढोलेवाडी १, पेमगिरी १, रायते १, मंगळापुर १, गुंजाळवाडी पठार १, हिवरगाव पठार १, डिग्रस १, हिवरगाव पावसा १, काकडवाडी १.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li