अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा कोरोना तिन हजार पार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-  गेल्या चोविस तासांत तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर रुप घेत असुन

गेल्या तिन दिवसांपासून सातत्याने तिन हजार पेक्षा जास्त रुग्ण काढलेले आहेत.

    • जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 3 हजार 280 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले असून, ते नऊशेजवळ पाेहाेचला आहे.
    • नगरमधील 887 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ नगर तालुक्यात तीनशे पुढे आणि राहाता तालुक्यातील रुग्णसंख्या तीनशेजवळ आहे.
    • अहमदनगर शहर 887, राहाता 280, संगमनेर 184, श्रीरामपूर 189, नेवासे 95, नगर तालुका 341, पाथर्डी 98, अकाेले 137, काेपरगाव 152, कर्जत 236, पारनेर 101,
    • राहुरी 186, भिंगार शहर 68, शेवगाव 164, जामखेड 48, श्रीगाेंदे 46, इतर जिल्ह्यातील 55 जणांना काेराेना अाणि मिलिटरी हाॅस्पिटलमधील 13 जणांना संसर्गाचे निदान झाले.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|