महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात १४ दिवसांचा जनता कर्फ्यु !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे.

पालकमंत्री मुश्रीफ हे आज जिल्हा दौया-वर आले होते त्यावेळी हा निर्णय जाहीर केला. यावेळी ना़ प्राजक्त तनपुरे,

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,एसपी मनोज पाटील,आ. निलेश लंके,आ.संग्राम जगताप, आ. रोहीत पवार उपस्थित होते़

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|