Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसैनिक रमेश परतानी यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- अहमदनगर शहरातील केडगाव मधील शिवसेनेची बुलंद तोफ कट्टर शिवसैनिक व प्रवक्ते रमेश परतानी यांचं निधन झाले आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त येताच नगर मध्ये शिवसेनेवर शोककळा पसरली. सोशल मीडियावर परतानी यांना श्रद्धांजली अर्पण करताना अनेकांना भावना अनावर झाल्या आहेत.

Advertisement

सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून कोरोनामुळे रोज एक एक करीत जवळचे देवा घरी जात आहेत.

याबाबत दु:खी होऊन परतानी मामा यांनी काही दिवसांपुर्वीच देवाकडे याचना केली . किती मित्र नेणार आता बास कर. अशी भावनिक विनवनी केली.

Advertisement

त्यांची विनवनी कोरोनामुळे मृत्यू कोणाचा होऊ नये अशीच होती. मात्र कोरोनाने त्यांच्यावरच काळाचा घाला केला, अशा भावना व्यक्त होत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li