ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकींग : व्यायामशाळेत गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथे २६ वर्षीय तरुणाने व्यायामशाळेतील एका अँगलला साडीच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटनास घडली.

सुमित बाबासाहेब म्हसलुत(वय-२६, रा.अशोकनगर) हा एका दिवसापासून राहत्या घरातून बेपत्ता होता.

Advertisement

अशोकनगर येथील व्यायाम शाळेतून उग्र वास येत असल्याने परिसरातील तरुणांनी जिम उघडल असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत सुमित दिसला.

त्यानंतर लगेच पोलीसांना याबाबत माहिती दिली.याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ३८/२०२१ कलम १७४ सीआरपीसी अन्वये नोंद घेण्यात आला असून

Advertisement

घटनेचा आधिक तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री.दिघे करीत आहे. सुमित याने किरकोळ घरगुती वादातुन गळफास घेतल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li