अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- ऐन तारूण्यात काही पुरूषाची शक्ती लोप पावत असते. त्यामुळे त्याचा त्याच्या वैवाहिक जीवनावर विपरित परिणाम होत असून आपण जोडीदाराला आनंद देऊ न शकल्याचे दु:ख सारखे मनात सलत असते.

अशा परिस्थितीत पुरूष- महिलाना वैफल्य येत असते. काही महिला- पुरूष बाजारात आलेल्या औषधांना बळी पडत असतात. मात्र त्याचाही काहीना फारसा उपयोग होत नाही. उलट विपरित परिणाम त्यांना भोगावे लागतात. यासाठी खालील काही टिप्स फॉलो करा –

झोप : झोपेच्या सेक्सशी मोठा संबंध असतो. जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल तरी त्याचा परिणाम तुमच्या सेक्स संबंधावर होतो. कारण झोप पूर्ण झाली असेल तरच तुम्हाला ऊर्जा किंवा ताकद मिळेल. त्यामुळे तुमच्या सेक्स संबधांतही याचा फायदो होईल.

आहार : चांगलं आरोग्य आणि सेक्ससाठी चांगला आहार खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. आहारमध्ये पौष्टीक वस्तूंशिवाय अंडे, मासे, ऑलिव तेल यांचं सेवन केलं पाहिजे. गोड पदार्थ आणि चॉकलेट खाल्यानेही सेक्स पावर वाढतो.

टीव्ही पाहाणे : टीव्हीवर अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम लागत आसतात. ज्यामुळे सेक्समध्ये तुमचा इंटरेस्ट कायम राहतो. तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच्याशी संबधित कार्यक्रम बघितले पाहिजेत.

व्यायाम : व्यायम हा सेक्सला पूरक असतो कारण यामुळे तुम्ही फ्रेश राहाता आणि मनही आनंदी राहतं. चांगल्या सेक्स संबंधासाठी सकारात्मकता खूप महत्त्वाची असते.

मानसिकता : सेक्स करण्यासाठी तशी मानसिकता आधी तयार केली पाहिजे. लव स्टोरी, कामशास्त्र या गोष्टी सेक्ससाठी उत्तेजीत करतात. सेक्ससाठी मूड चांगला असला पाहिजे.

सेक्ससाठी मूड बनवणे : सेक्सदरम्यान तुमच्या पार्टनरसमोर आनंदीत राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही त्या दरम्यान आनंदीत नसाल तर त्याचा तुमच्या सेक्स संबंधावर परिणाम होतो. त्याबरोरच तुमच्या पार्टनरचाही मूड बनवणे अतिशय महत्त्वाचं असतं.

संगीत : जर तुम्ही संगीत ऐकण्याचे शौकीन असाल तर ही गोष्ट तुमच्या सेक्स लाईफमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. संगीत तुमचा मूड चांगला करतो.