अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे.

गेल्या चोवीस तासांत १२०० पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत, दुसरी लाट ओसरल्यानंतर आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 1224 रुग्ण आढळले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

 

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

– संगमनेर – 291

अकोले – 39

राहुरी – 64

श्रीरामपूर – 42

नगर शहर मनपा – 24

पारनेर – 166

पाथर्डी – 55

नगर ग्रामीण – 85

नेवासा – 52

कर्जत – 96

राहाता – 55

श्रीगोंदा – 68

कोपरगाव – 36

शेवगाव – 42

जामखेड – 94

भिंगार छावणी मंडळ – 2

इतर जिल्हा – 12

मिलिटरी हॉस्पिटल – 0

इतर राज्य – 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 129, खासगी प्रयोगशाळेत 657 तर अँटीजेन चाचणीत एकूण 438 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.