file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 846 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.