अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत

शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील 10 वर्षीय मुलगाही बाधित तर लालबाग येथून घुलेवाडी
(पारनेर) येथे आलेली 28 वर्षीय महिला बाधित

संगमनेर शहरातील दोघांना कोरोनाची लागण. कोल्हेवाडी रोड येथील 18 वर्षीय युवक बाधित
तर नवघरगल्ली येथील 32 वर्षीय तरुणाला लागण

नगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 183

(महानगरपालिका क्षेत्र 36, अहमदनगर जिल्हा 94, इतर राज्य 02, इतर देश 08 इतर जिल्हा 43)

जिल्हयातील अँक्टीव केसेस 83 (02 संगमनेर येथील खासगी रुग्णालयात)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews