अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने (gold) आणि चांदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात फरक आहे.
अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold rate) किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.
आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,535
8 ग्रॅम 36,280
10 ग्रॅम 4,5350
100 ग्रॅम 4,53500
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,948
8 ग्रॅम 39,584
10 ग्रॅम 4,9480
100 ग्रॅम 4,94800
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 45,240 46,240
पुणे 44,440 47,580
नाशिक 44,440 47,580
अहमदनगर 4,4680 46910
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम