अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  तुम्हाला जर सर्वात स्वत iPhone खरेदी करायचा असेल तर आजपर्यंत ची सर्वात बेस्ट ऑफर तुम्हाला सांगणार आहोत (Apple’s cheapest iPhone) फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल लवकरच सुरु होणार आणि याच सेल दरम्यान आपल्याला सर्वात स्वस्त अश्या किंमतीत आयफोन खरेदी करता येणार आहे.

तुम्हाला जर हा आयफोन खरेदी करायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता

Apple’s cheapest iPhone In India 

भारतात iPhone SE 2020 च्या किंमतीवर 15,000 रुपयांपेक्षा जास्त सूट देण्यात आली आहे आणि यासाठी तुम्हाला तो फ्लिपकार्ट वरून खरेदी करावा लागणार आहे.

iPhone SE 2020 वर फ्लिपकार्टवर मोठी सवलत मिळत असून फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलसाठी आयफोन एसई 2020 ची किंमत कमी केली आहे.

आजपासून, फक्त 25,999 रुपयांना तो खरेदी करू शकाल तसे बँक ऑफर व कार्ड्स डिस्काऊंट वापरून तो स्वस्त होवून अवघ्या 24,499 रुपयांपर्यंत भेटेल

या फोनचे 64GB, 128GB, 256GB असे पर्याय उपलब्ध होत आहेत. याचा मुख्य कॅमेरा 12MP असून यात एकच कॅमेरा लेन्स आहे. फ्रंट कॅमेरा 7MP आहे जो पोर्ट्रेट मोडला सपोर्ट देतो. eSIM द्वारे ड्युयल सीम, अधिक वेगवान वायफाय, AR सपोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर अशा गोष्टी यामध्ये जोडण्यात आल्या आहेत.

हा फोन ब्लॅक, व्हाइट आणि प्रॉडक्ट रेड या रंगात मिळेल. अॅपलचा हा आयफोन त्याच्या कमी किंमतीत उत्तम फीचर्समुळे चांगला विकला जाऊ शकतो. याचं डिझाईन बऱ्यापैकी जुनं दिसत असलं आणि यामध्ये एकच कॅमेरा असला तरी प्रोसेसरमुळे याची कामगिरी नक्कीच उत्कृष्ट असणार आहे.

Apple iPhone SE 2020 चे फीचर्स
Apple iPhone SE 2020 या आयफोनमध्ये 4.7-inch रेटीना एचडी डिस्प्ले, A13 Bionic chipset,12MP रिअर कॅमेरा, 7MP फ्रंट कॅमेरा, iPhone 8’s TouchID,डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे. अशी फीचर्स आहेत. या अफोनचं अजून एक आकर्षण म्हणजे हा डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे.

फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय आहे. हा फोन 64GB, 128GB, आणि 256GB अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर लाल, पांढरा आणि काळ्या रंगामध्ये तो मिळू शकतो.

असे आहे डिझाइन:
>iPhone SE 2020 च्या बॉडीबाबत सांगायचं झाल्यास या एअरोस्पेस ग्रेड एल्यूमिनियम आणि ड्यूरेबल ग्लासचा वापर करण्यात आला आहे. फ्रंट आणि बॅक पॅनलमध्येही हेच मेटेरियल वापरण्यात आलं आहे. बॅक पॅनलवर देण्यात आलेला Apple लोगो सात लेयरच्या कलर प्रोसेसने बनवण्यात आला आहे.

असा आहे कॅमेरा:
> iPhone SE 2020 मध्ये 12 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आहे. याचे अपर्चर f/1.8 आहे. A13 Bionic चिपसेटसोबत असलेला कॅमेरा अनेक कॉप्युटेशनल फोटॉग्राफीला अनलॉक करतो असा दावा कंपनीने केला आहे.

कॅमेऱ्यात पोर्ट्रेट मोडचं ऑप्शन देण्यात आलं आहे. आता मात्र सर्वच कंपन्या हे फीचर देतात. मात्र, Appleने यात सहा प्रकारचे पोर्टेट लायटिंग इफेक्ट्स दिले आहेत.

कॅमऱ्याच्या डेप्थ कंट्रोलसाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. या 4K व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. त्यात 30fps सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

वायरलेस आणि फास्ट चार्जिंग
Apple नुसार, यात Qiसर्टिफाइड वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. फास्ट चार्जिंगलाही हा फोन सपोर्ट करतो. 30 मिनिटांत हा स्मार्टफोन 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकतात.

ड्युअल सिम आणि WiFi 6
कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. यात एक ई-सिम असेल. दुसरे फिजिकल सिम टाकू शकतात. स्मार्टफोनला Gigabit-Class LTEसह WiFi 6 चा सपोर्ट देण्यात आला आहे.

तुम्हाला जर हा आयफोन खरेदी करायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता