Maruti Suzuki Discount : मारुतीच्या ‘या’ दमदार गाड्यांवर मिळत आहे हजारो रुपयांची सूट, लवकर करा खरेदी…

Maruti Suzuki Discount

Maruti Suzuki Discount : या महिन्यात जर तुम्ही मारुती सुझुकीची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी खूप चांगली ठरू शकते. कारण कपंनी सध्या अनेक गाड्यांवर मोठी सूट देत आहे. कपंनी सध्या आपल्या अनेक गाड्यांवर 68000 रुपयांपेक्षा जास्त सवलत देत आहे. पण लक्षात ठेवा ही सवलत 31 मे 2024 पर्यंतच लागू असेल. … Read more

Ahmednagar News : अकरावीचे नो टेन्शन ! ६५ हजार विद्यार्थी उत्तीर्ण, प्रवेश क्षमता आहे ८६ हजार, सर्वांना मिळेल ऍडमिशन, पहा प्रवेशाविषयी डिटेल्स..

ssc

Ahmednagar News : काल (२७ मे) दहावीचा निकाल लागला. अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९४.५६ टक्के लागला. जिल्ह्यात पारनेर तालुक्याने बाजी मारली. पारनेर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. दरम्यान जिल्ह्यात एकूण ६५५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९२.९१ टक्के मुले, तर ९६.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. दरम्यान आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे जास्त टेन्शन घेण्याची गरज नसल्याचे चित्र आहे. … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने पुन्हा लॉन्च केला नवीन स्मार्टफोन, बघा किती आहे किंमत?

Samsung Galaxy

Samsung Galaxy : प्रसिद्ध टेक कपंनी सॅमसंगने नुकताच आपला एक स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. कपंनीने हा M35 5G या नावाने लॉन्च केला आहे, हा एक बजेट फोन आहे. नवीन फोनमध्ये अनेक अपग्रेड्स देण्यात आले आहेत. यात 6.6 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे, … Read more

Pune Vidyarthi Griha Recruitment : पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत निघाली भरती, बघा कोणत्या जागा भरल्या जाणार?

Pune Vidyarthi Griha Recruitment

Pune Vidyarthi Griha Recruitment : पुणे विद्यार्थी गृह अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही. वरील भरती अंतर्गत प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सॉफ्ट स्किल आणि इंग्रजी भाषा प्रशिक्षक, … Read more

Ahmednagar News : खरीपासाठी शेतकरी सज्ज, प्रशासनाचीही तयारी पूर्ण, बी-बियाणांचा साठा जय्यत

farmer

Ahmednagar News : यंदा पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा चांगले राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्या भरोशावर येथील शेतकऱ्यांनी खरीप पीक लागवडीचे नियोजन करून शेतीच्या मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. आवश्यक बी-बीयाणे, खते, किटकनाशके व तत्सम खरीप लागवडीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे कृषी विभाग देखील सांगत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला भाव न मिळाल्याने … Read more

लोकसभेला तुतारीच्या १० पैकी ‘या’ जागा नक्कीच येतील, पाहुयात एका ग्राउंड रिपोर्टचा अंदाज

sharad pawar

लोकसभेसाठी महाराष्ट्रात मतदान झालं व सुरु झाले अंदाज. कोण किती जागा घेईल? सत्ता कुणाची येईल? आदी चर्चा सुरु झाल्या. परंतु महाराष्ट्रात सर्वात जास्त भाव खाल्ला तो म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, नाव व चिन्ह हे सर्वच त्यांच्यापासून दुरावले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात शरद पवार यांची तुतारी किती जागा घेणार याची … Read more

Bharati Vidyapeeth Pune : पुण्यातील भारती विद्यापीठात ‘या’ रिक्त पदांसाठी ऑनलाईन भरती सुरु…

Bharati Vidyapeeth Pune

Bharati Vidyapeeth Pune : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदाची एकूण 24 … Read more

लोकसभेत अपक्षांचे वर्चस्व होतेय कमी ! १९५७ मध्ये ४२, तर २०१९ मध्ये फक्त ४ विजयी, ‘असा’ आहे आजपर्यंतचा अपक्षांचा इतिहास

politics

लोकसभा निवडणुकींसाठी देशभर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सात टप्प्यातील मतदानानंतर ४ जून ला निकाल लागेल. या निवडणुकांमध्ये भाजप हा मोठा पक्ष राहिला. तर त्याची टक्कर कुठे काँग्रेस तर कुठे राज्यानुसार असणाऱ्या प्रादेशिक पक्षांसोबत झाली. दरम्यान महाराष्ट्राचा किंवा इतर राज्याचा विचार केला तर पक्षाच्याच उमेदवाराचा प्रचार चर्चेत राहिला. अपक्षांचा गवगवा म्हणावा तसा राहिलेला नाही. देशाला … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त बचत योजना, व्याजदरही मिळणार भरमसाठ…

Post Office

Post Office : जेव्हा बचत योजनांचा विचार केला जातो तेव्हा पहिले नाव समोर येते ते म्हणजे लहान बचत योजना किंवा पोस्ट ऑफिस बचत योजना. येथे तुम्हाला बहुतांश बँकांच्या FD पेक्षा जास्त परतावा मिळतो. या बचत योजनांना सरकार पाठिंबा देते, म्हणून येथील गुंतवणूक देखील सुरक्षित राहते. तसेच सरकार दर तीन महिन्यांनी छोट्या बचत योजनांचे व्याजदर ठरवते. … Read more

Ahmednagar News : पाणी टंचाईच्या झळा तीव्र ; मुळा धरणाचे पोट खपाटीला, अवघा साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा

mula dam

Ahmednagar News : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत ‎आहे, नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणात‎ सोमवारी सायंकाळपर्यंत मुळा धरणात ६ हजार ४९१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने धरणातुन प्रादेशिक पाणी पुरवठा होत असलेल्या योजनांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. नगर शहरासह विविध पाणी पुरवठा … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे ऊसबिलाचे १४९ कोटी थकवले, शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरक्कमी पैसे देण्याच्या सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये विशेषतः उत्तरेत ऊस उत्पादन जास्त घेतले जाते. परिणामी येथे साखर कारखान्यांची संख्याही जास्त आहे. दक्षिणेतही कारखाने आहेत. परंतु यंदाचा गळीत हंगाम २०२३-२४ हा संपलेला असूनही अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पेमेंट केलेले नाही. जिल्ह्यातील कारखान्यांकडे ऊसबिलाचे १४९ कोटी थकले असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांसह प्रहार सारख्या संघटना आक्रमक होऊ … Read more

FD Interest Rates Hike : ‘ही’ प्रसिद्ध बँक एफडीवर देत आहे बक्कळ व्याज, तुम्ही कधी करताय गुंतवणूक?

FD Interest Rates Hike

FD Interest Rates Hike : जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल आम्ही तुम्हाला अशा बँकेबद्दल माहिती देणार आहोत, जी तुम्हाला कमी कालावधीत उत्तम परतावा देत आहे. आम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI बद्दल बोलत आहोत. ही बँक 180 दिवसांच्या FD वर 6.50 टक्के व्याज देत आहे. एसबीआयने नुकतेच मे महिन्यात एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली … Read more

Ahmednagar News : शेअर ट्रेडर्स कोट्यवधी घेऊन पळाला, गुंतवणूक करणाऱ्यांच्या तगाद्याला कंटाळून त्याच्या भावाने संपवले जीवन

Ahmednagar News

Ahmednagar News : शेअर मार्केटच्या नावाखाली शेअर ट्रेडर्सने शेवगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर एकाएकाने पलायन केले. शेअर ट्रेडर्सकडे कामाला असलेल्या व्यक्तीने सोमवारी (ता. २७) घराजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रामदास सुखदेव झिरपे, वय ३५ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शेवगाव तालुक्यात मार्केटची … Read more

2024 Nissan Magnite : भारतीय बाजारपेठेत निसानची नवीन SUV लाँच, कमी किमतीत अनेक फीचर्स…

2024 Nissan Magnite

2024 Nissan Magnite : गीझा एडिशनचा पहिला वर्धापन दिन साजरा करताना, निसान मोटर इंडियाने गीझा स्पेशल एडिशन नावाने लोकप्रिय मॅग्नाइट एसयूव्हीची नवीन ट्रिम लॉन्च केली आहे. ही नवीन आवृत्ती खूपच खास फीचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे. कपंनीने लॉन्च केलेली ही आवृत्ती टर्बो-पेट्रोल CVT सह येईल. या नवीन मॉडेलच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास कपंनीने ते 9.84 … Read more

Ahmednagar News : विविध आजारांवर तुम्हाला मिळेल ऑनलाइन मोफत सल्ला, काय आहे ‘ई- संजीवनी ओपीडी’ योजना, कसा लाभ घ्यावा, वाचा सविस्तर

arogya vibhag

Ahmednagar News :  आरोग्य विभाग हा रुग्णांसाठी विविध उपाययोजना व नवनवीन योजना आणत असतो. आता रुग्णांसाठी एक अत्यतं फायदेशीर ठरणारी योजना आरोग्यविभाग आणत आहे. ई-संजीवनी कार्यक्रम ही ती योजना असेल. यामध्ये रुग्णांना दूरध्वनीवर किंवा ऑनलाइन वैद्यकीय सल्ला घेता येणार आहे. आरोग्य विभागाने ही योजना अंमलात आणली असून प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्यावर रुग्णांना नाशिक येथील कॉल … Read more

SBI FD Scheme: फिक्स डिपॉझिटवर 7.60% व्याज मिळवायचे असेल तर 400 दिवसांसाठी एसबीआयच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक! मिळेल चांगला पैसा

SBI FD Scheme:- गुंतवणुकीसाठी उपलब्ध पर्यायांमधून एखाद्या पर्यायाची निवड जेव्हा गुंतवणूकदार करतात तेव्हा सगळ्यात अगोदर पाहिले जाते ते म्हणजे गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी गुंतवणूकदारांना मिळतात त्या ठिकाणी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. या मुद्द्याला धरून जर आपण गुंतवणूक पर्यायांचा विचार केला तर बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना … Read more

रोख रकमेचा व्यवहार करा परंतु जरा सांभाळून! ‘अशा प्रकार’चा व्यवहार कराल तर येईल प्राप्तिकर विभागाची नोटीस व होऊ शकते चौकशी?

मॉनिटायझेशन अर्थात नोटबंदीनंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने पैशांचे व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे रोख रक्कम देऊन किंवा रोकड रक्कम देऊन व्यवहार आता खूप कमी झाल्याचे चित्र आहे. परंतु तरीदेखील अजूनही बऱ्याच प्रकारचे व्यवहार रोखीने रक्कम देऊनच केले जातात. यामध्ये काही व्यवहार मोठ्या स्वरूपाचे तर काही छोट्या … Read more

Samsung Galaxy : 32MP सेल्फी कॅमेरा असलेले सॅमसंगचे 5G फोन स्वस्त, आजच करा खरेदी…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सध्या मोबाईल फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक भन्नाट ऑफर घेऊन आलो आहोत, ज्यांतर्गत तुम्ही अगदी कमी किंमतीत उत्तम फोन घेऊ शकता. सध्या फ्लिपकार्टवर ऑफर सुरु आहे, ज्याअंतर्गत तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करू शकता. या सेलमध्ये Samsung Galaxy A आणि F मालिकेतील दोन उत्कृष्ट … Read more