Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ ब्रिटिशकालीन दगडी पूल झाला दीडशे वर्षांचा, त्यावेळी १ लाखांचा खर्च, पुलावरील बस पाहण्यासाठी जमलेली मोठी गर्दी..
Ahmednagar News : ब्रिटिशकालीन अनेक वास्तूंच्या पाऊलखुणा आजही अहमदनगर जिल्ह्यात आहेत. तसेच काही वास्तू आजही अगदी सुस्थितीत आहेत. उदा. अहमदनगर जिल्ह्यातील जुनी जिल्हा परिषद असेल किंवा नगरमधील लोखंडीपूल असेल आजही उभे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे देखील एक सतरा कमानींचा पूल आहे. हा दगडी पूल १५० वर्षांचा झाला आहे. त्यावेळी ब्रिटिशकाळात याचे बांधकाम … Read more