आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी!!! स्वस्तात मिळत आहे iPhone 15

iPhone

iPhone : जर तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Apple ने गेल्या वर्षी आयफोन 15 मालिका लाँच होती. या मालिकेत 4 मॉडेल्सचा समावेश आहे. याचे बेस मॉडेल iPhone 15 आहे, जे तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. हा फोन तुम्ही Amazon वरून 44,250 रुपयांना खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला … Read more

High Profit stock : 48 रुपयांचा ‘हा’ शेअर पहिल्याच दिवशी 147 रुपयांवर, दिला 200 टक्के पेक्षा जास्त परतावा…

High Profit stock

High Profit stock : नुकतेच HOAC Foods India Limited ने शेअर बाजारात जोरदार पदार्पण केले आहे. HOAC फूड्स इंडियाचे शेअर्स शुक्रवारी बाजारात 206 टक्क्यांहून अधिक वाढीसह 147 रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. आयपीओमध्ये HOAC फूड्स इंडियाच्या शेअरची किंमत 48 रुपये होती. HOAC Foods India च्या शेअर्सने लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या पैशात 3 पटीने वाढ केली आहे. कंपनीचा … Read more

Ahmednagar News : तीन जिल्ह्याचं राजकारण फिरवणाऱ्या ‘कुकडी’चा कधी बसणार मेळ? घोडं नेमकं ‘इथे’ पेंड खातेय हे कुणालाच कळेना..

kukadi

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाचा डावा कालवा आणि आवर्तने हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय. आजही या आवर्तनावर अनेक गोष्टी व शेतकऱ्यांच्या पिकांचे भवितव्यही अवलंबून असते. विशेष म्हणजे याच पाण्यावर तीन जिल्हे व सात तालुक्यांतील राजकारण देखील आजवर खेळत आलेले आहे. लोकसभा झाल्या कि विधानसभा ते झळ की ल लगेच नवीन काहीतरी असे राजकीय खेळ या … Read more

Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी वरदान, वाचा चमत्कारिक फायदे!

Dark Chocolate Benefits

Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध आहे. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे डार्क चॉकलेट तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. आजच्या या लेखात आपण डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर … Read more

काळे-कोल्हे संघर्ष समाप्तीकडे जाताच विखेंचा खोडता ! विखे-कोल्हे संघर्ष महिनाभरात पेटणार पण झळ काळेंनाही बसणार

kolhe vikhe kale

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात साखर सम्राटांचे आजवर वर्चस्व दिसले. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे असतील किंवा आ.आशुतोष काळे-माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील यांचे उत्तरेत राजकीय वर्चस्व राहिले. परंतु यांच्यात मात्र कधी सख्य दिसले नाही. बऱ्याच वर्षे एकाच पक्षात असूनही थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष कायम तेवत राहिला. तर काळे-कोल्हे यांचा देखील राजकीय … Read more

Horoscope Today : शुक्रवारचा दिवस ‘या’ 4 राशींसाठी ठरेल लाभदायक, वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींना विशेष महत्व आहे. कुंडलीत असलेले नऊ ग्रह ज्या प्रकारे चालतात त्याचप्रमाणे माणसाचे जीवन देखील चालते. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती पहिली जाते. आज आपण शुक्रवार , 24 मे चे तुमचे राशीभविष्य सांगणार घेणार आहोत. मेष मेष राशीच्या लोकांना आज विशेष ज्ञान … Read more

Ahmednagar Politics : निवडणूक झाली, टेन्शन संपले, लंके-विखे पर्यटनाला गेले ! मतमोजणीसाठी १२ दिवस, इकडे सगळेच गॅसवर

lanke vikhe

Ahmednagar Politics : राज्यात बहुचर्चित झालेली अहमदनगरची लोकसभा निवडणूक पार पडली. खा. सुजय विखे-निलेश लंके यांची तुल्यबळ लढत पार पडली. आता याचा निकाल ४ जूनला येईल. तोपर्यंत तर्क-वितर्क, अंदाज-आडाखे मांडण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ते भले गॅसवर आहेत व एकमेकांशी पैजाही लावत आहेत. विशेष म्हणजे दोन्हींकडून विजयाचा दावा केला जात असून उत्साही कार्यकर्ते काही ठिकाणी विजयाचे … Read more

Bhadra Rajyog : बुध स्वतःच्या राशीत करेल संक्रमण, ‘या’ राशींचे उजळेल नशीब…

Bhadra Rajyog

Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला राजकुमार म्हंटले जाते. बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे. हे बुद्धिमत्ता, करिअर, भाषण, मैत्री, करिअर, व्यवसाय इत्यादींचे कारक मानले जातात. अशातच 14 जून रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश आहे ज्यामुळे भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी देखील अशा … Read more

Ahmednagar News : पालकमंत्री विखे यांच्यावर प्रवरा दुर्घटना प्रकरणी स्थानिकांकडून प्रश्नांचा भडीमार

vikhe

Ahmednagar News :अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात दोघे बुडाले व त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या जवानांची बोटही बुडून तीन जवान ठार झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात आज (२३ मे) घडली. दरम्यान आता या घटनेचे पडसाद उमटू लागले असून स्थानिक नागरिक आक्रमक व्हायला लागले आहेत. सुगाव येथील आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवलाय. प्रवरा नदीत … Read more

Ahmednagar News : शेअर्समधील फसवणुकीचे लोन वाढतेय ! नगरच्या व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक

Ahmednagar Breaking

Ahmednagar News :  शेअर मार्केटमध्ये ज्यादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुजरातच्या अहमदाबाद येथील तिघांनी नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्याची ११ लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्जुन विठोबा शिंदे (रा. सुपा, ता. पारनेर) यांनी बुधवारी (दि.२२) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

Ahmednagar News : अहमदनगरधील ‘या’ गावचे ग्रामसेवक निलंबित, का झाली कारवाई? पहा…

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एका ग्रामसेवकाच्या निलंबनाबत एक वृत्त आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका ग्रामसेवकास निलंबित केले आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. नितीन शेषराव गिरी असे या निलंबित करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. ते नगर तालुक्यातील सांडवे येथील ग्रामसेवक आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका … Read more

Ahmednagar News : प्रवरेत जवानांचा बुडून मृत्यू, पोहोण्यात तरबेज जवानही कसे बुडतात? प्रवरेचा पाणीप्रवाह थांबवला का गेला नाही? याला जबाबदार कोण? सविस्तर रिपोर्ट

pravara

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीपात्रात तीन जवानांसह पाच जण बुडून मृत्यू पडल्याची घटना घडली अन संपून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. अकोले तालुक्यातील या केटिवेअरवर पोहण्यासाठी काही युअवक गेले होते. त्यात दोन युवक बुडून गतप्राण झाले. ही घटना काल बुधवार दि. 22 मे रोजी दुपारी घडली व त्यांना शोधण्यासाठी SDRF च्या जवानांचे एक पथक … Read more

येत्या 1 जूनपासून नियम बदलणार, लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर..

driving license

वाहन चालवताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. हे कागदपत्र जवळ असणे गरजेचे असते. ते जर नसेल तर मोठा दंड होऊ शकतो. अनेकांना लायसन्स काडःने ही गोष्ट अत्यंत किचकट वाटते त्यामुळे ते अनेक लोक ते काढताही नाहीत. परंतु आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ड्रायव्हिंग लायसन्सचा नवा नियम 1 जूनपासून लागू होत आहे. रस्ते … Read more

Bank Bharti 2024 : वसई विकास सहकारी बँकेत निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Bank Bharti 2024

Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या वसई विकास सहकारी बँकेत विविध जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “मुख्य अनुपालन अधिकारी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये धुळ्याच्या तीन अधिकाऱ्यांचा बुडून मृत्यू, प्रवरा नदीत SDRF जवानांच्या बोटेसोबत नेमकं काय घडलं? बुडालीच कशी? खरी माहिती समोर

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगरमधील प्रवरा नदीत बुडालेल्या दोघा युवकांचा शोध घेण्यासाठी SDRF पथकाचे जवान रेस्क्यू करत होते. हे शोधकार्य सुरु असताना त्या बोटेत पाच जवान व एक स्थानिक असे सहा जण गेले होते. परंतु हे शोधकार्य सुरु असताना त्यांचीच बोट उलटून तीन जवानांचा बुडून मृत्यू झाला. इतर बेपत्ता असल्याने त्यांचे शोधकार्य सुरु आहे. पाण्यात बुडालेल्या … Read more

Rizvi College Mumbai : मुंबई रिझवी कॉलेजमध्ये ‘शिक्षण सेवक’ पदासाठी निघाली भरती, अशी आहे अर्जप्रक्रिया…

Rizvi College Mumbai

Rizvi College Mumbai : रिझवी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मुंबई येथे सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाणार आहे जाणून घ्या.. वरील भरती अंतर्गत “शिक्षण सेवक” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

OnePlus : वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होत आहे ‘हा’ जबरदस्त फोन…

OnePlus

OnePlus : OnePlus कडून एक शक्तिशाली 5G फोन लवकरच बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. कपंनी OnePlus Ace 3 Pro हा फोन लॉन्च करणार आहे. फोनशी संबंधित अनेक लीक आधीच समोर आल्या आहेत आणि आता नवीन लीक समोर आल्या आहेत, ज्यामध्ये आगामी फोनचे काही नवीन फीचर्स समोर आले आहेत. नवीन लीकमध्ये फोनचा कॅमेरा आणि प्रोसेसरबद्दल माहिती … Read more

टाटाची ‘ही’ जबरदस्त कार Mahindra XUV 3XO देते टक्कर; मायलेज 24 किलोमीटर अन् किंमतही कमी…

Tata Nexon

Mahindra XUV 3XO VS Tata Nexon : सध्या ऑटो बाजारात SUV वाहनांना खूप मागणी आहे. या विभागात महिंद्राने अलीकडेच त्यांची नवीन XUV 3XO लॉन्च केली आहे. या SUV ला बाजारात उपलब्ध असलेली टाटा नेक्सॉन टक्कर देते. सध्या दोन्ही वाहने पेट्रोल व्हर्जनमध्ये येतात. दरम्यान, टाटा नेक्सॉनचे सीएनजी इंजिन लवकरच लॉन्च होणार आहे. त्याचवेळी महिंद्राचा याबाबतीत कोणताही … Read more