Bank Bharti 2024 : वसई विकास सहकारी बँकेत निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Content Team
Published:
Bank Bharti 2024

Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या वसई विकास सहकारी बँकेत विविध जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “मुख्य अनुपालन अधिकारी” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करायची शेवटची तारीख 1 जून 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर आणि पद्युत्तर उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 50 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://vasaivikasbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे पाठवायचे आहेत.

-अर्जदारांनी अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2024 आहे.

-अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.